Welcome to Marathi Bazaar Peth

मराठी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. कोणी नोकरी करत असेल , कोणी व्यवसाय करत असेल , कोण घर सांभाळत असेल, पण स्वतःच्या पायावर उभा जरूर असेल.

तुमच्या सारख्या लोकांसाठीच MBP हे एक नवीन व्यासपीठ आहे. तुम्ही कलाकार,लेखक, व्यवसायिक, नोकरदार, कारखानदार, खेळाडू, असे कोणीही असाल. मराठी आहात ना? मग इथे सहभागी होऊ शकता! आम्ही एक एक करून वेगवेगळ्या गोष्टी इथे आणणार आहोत. त्याची सुरुवात आणि पहिली पायरी म्हणजे “E commerce Website”
MBP च्या या व्यासपीठावर मराठी भाषा येणाऱ्या अनेक उद्योजकांना आम्ही एकत्र आणले आहे. त्यांच्या कडे असलेल्या विविध आणि कलात्मक वस्तूंची खरेदी विक्री इथे घडणार आहे.
एक लक्षात ठेवा, मराठी भाषेचा अभिमान जरी असला तरी व्यावहारिक देवाण घेवाण करताना इंग्रजी येणे आणि बोलणे आवश्यक आहे. Therefore you will find all other pages and content of this website in English.
मराठी माणसाने, मराठी माणसाची साथ द्यावी, एकमेकांना साह्य करून प्रगती करावी अशी आमची धारणा आहे. त्याच दिशेने आम्ही टाकले आहे आमचे पाहिले पाऊल : एक नाविन्यपूर्ण अशी e-com website – “मराठी बाजार पेठ!”
500+

Products for sale

100+

Sellers Active on MBP

25K

Buyers Active on MBP

500K

Annual gross merchandise sales

Main Menu